लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
कृषी कायदे विरोधी आंदोलनाला मोठा धक्का; ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे विरोधी आंदोलनाला मोठा धक्का; ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार

Farmer Protest : पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ...

ट्रॅक्टर रॅलीमधील हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅक्टर रॅलीमधील हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलनाबाबत घेतला मोठा निर्णय

Farmer Protest : आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत दिलेली धडक तसेच अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्याने या आंदोलनावर टीका होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता; अनेक शेतकरी नेते भूमिगत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता; अनेक शेतकरी नेते भूमिगत

Violence at tractor rally Update : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. या हिंसाचाराची दखल गृहमंत्रालयाने घेतली असून, रात्री उशिरा मोठ्या कारवाईची शक्यता आहे. ...

भारतीय अर्थव्यवस्था घौडदौड करणार, पुढील आर्थिक वर्षात विकासदर ११.५ टक्के राहणार; IMF चा अंदाज - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीय अर्थव्यवस्था घौडदौड करणार, पुढील आर्थिक वर्षात विकासदर ११.५ टक्के राहणार; IMF चा अंदाज

Indian Economy : आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण असतानाच भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचे संकेत मिळत आहेत. ...

खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप

Farmer Protest : शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी गंभीर आरोप केले आहे. ...

शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, केंद्राला केले असे आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, केंद्राला केले असे आवाहन

Farmer Protest : आज घडलेल्या घटनेवर देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ...

लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांचा कब्जा, फडकवला झेंडा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांचा कब्जा, फडकवला झेंडा

Farmer Protest News : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकरी आंदोलकांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला. ...

"ही लोकशाही नाही, सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?" संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही लोकशाही नाही, सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?" संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : दिल्लीत अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. ...