बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
Chief Minister Uddhav Thackeray will address the people of the Maharashtra today : देश आणि राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्हे असतानाच आता राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. : ...
Google News : सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा कमालीच्या लोकप्रिय आहेत. दरम्यान, या सेवांपैकी एक सेवा बंद करण्याचा निर्णय गुगलकडून घेण्यात आला आहे. ...
Corona patients are rise in Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. ...
Hanuman Mandir News : एक हनुमान मंदिर सध्या राजकीय आखाड्यात चर्चेचा विषय ठरले आहे. दीड महिन्यापूर्वी हे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी हटवण्यात आले होते. ...
Crime News : महिलांवर होणारे अत्याचार ही आपल्या देशातील मोठी समस्या आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वेगवेगळ्या बातम्या दररोज येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
India China faceoff in Galwan : चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. या तणावादरम्यान, भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली होती. ...
Greta Thunberg Criticize NASA's Mars mission : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे. ...