लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
भारतीय संघाबाहेर गेला, पण आता मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक डबल धमाका केला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाबाहेर गेला, पण आता मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक डबल धमाका केला

VijayHazareTrophy2021, Mumbai's caption Prithvi Shaw hit a record-breaking double century : भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे ...

स्टेडियमला स्वत:चे नाव देणाऱ्या मोदींचा संजय राऊतांकडून शेलक्या शब्दात समाचार, म्हणाले आता मोदी... - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्टेडियमला स्वत:चे नाव देणाऱ्या मोदींचा संजय राऊतांकडून शेलक्या शब्दात समाचार, म्हणाले आता मोदी...

Sanjay Raut criticizes Narendra Modi : जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या अहमदाबादमधील मोटेराचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. ...

बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग... - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग...

employee plotted his own abduction : ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की तुम्ही काय कराल? शक्यतो आपल्या वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. पण... ...

मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, या व्यक्तींना असेल प्राधान्य  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, या व्यक्तींना असेल प्राधान्य 

corona vaccination in India : देशात कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढत असतानाच कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, राष्ट्रपतींनी केलं उदघाटन - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव, राष्ट्रपतींनी केलं उदघाटन

Sardar Vallabhbhai Patel Sports Enclave & Narendra Modi Stadium in Motera : गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. ...

आता सून, जावईसुद्धा अपत्यांच्या श्रेणीत येणार, वृद्ध सासू-सासऱ्यांना निर्वाह भत्ता द्यावा लागणार  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सून, जावईसुद्धा अपत्यांच्या श्रेणीत येणार, वृद्ध सासू-सासऱ्यांना निर्वाह भत्ता द्यावा लागणार 

Now daughter-in-law and son-in-law will also be in the category of children : बदलत्या काळासोबत कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची देखभाल हा गंभीर विषय बनलेला आहे. ...

शांत इशांतचे १०० नंबरी यश, अनेक चढउतार आणि अविस्मरणीय खेळी; अशी राहिलीय त्याची क्रिकेट कारकीर्द - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शांत इशांतचे १०० नंबरी यश, अनेक चढउतार आणि अविस्मरणीय खेळी; अशी राहिलीय त्याची क्रिकेट कारकीर्द

Ishant Sharma's 100th Test : अहमदाबादमध्ये आजपासून सुरू होत असलेला इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना हा भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा १०० वा कसोटी सामना ठरणार आहे. ...

Pooja Chavan : शक्तिप्रदर्शनाबाबत शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले.... - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan : शक्तिप्रदर्शनाबाबत शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले....

Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod's reaction on Sharad Pawar's displeasure : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर बेपत्ता झालेले वनमंत्री संजय राठोड यांनी काल सर्वांसमोर येत पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते ...