बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. अशाच एका गणेश मंदिरात गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. वाचा कुठे आहे हे मंदिर... ...
शिवसेनेने मुंबईतील आपले सिंहासन टिकवण्यासाठी घाव मनसेवर घातलाय. मात्र त्याची दुखापत भाजपाला झाली आहे. आता त्याचे पडसाद पुढच्या काळात निश्चिटपणे उमटणार आहेत. ...
नांदेडच्या निकालांनी काँग्रेससाठी सध्याच्या घडीला आत्मविश्वास आणि हुरूप वाढवणाऱ्या ऑक्सिजनचे काम केले आहे. तर निवडणुका एके निवडणुका राजकारण करणाऱ्या आणि जनतेला गृहित धरणाऱ्या भाजपाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ...
सोशल मीडिया साइट्समध्ये सर्वात व्हॉट्सअॅपने व्यावसायिकांसाठी व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस या नावाने नवे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये नसलेले सहा वेगवेवेगळे फिचर्स देण्यात आले आहेत ...
भारत म्हटला की पहिल्या प्रथम ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर उभ्या राहताता त्यामध्ये क्रिकेटचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्ध ...
कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थानावरही भारतीय संघ विराजमान झाला आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण झालाय असे अधिकृतरित्या म्हणण्यास हरकत नाही. आता राहता राहिलेय ट्वेंटी-२० क्रिकेट. भारतीय संघाचा सध्या ...
चेहऱ्यावर बुरखा, हिजाब परिधान करून खांद्यावरची बॅट सावरत ती स्कूटीवरून निघते. जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेटचा सराव करण्यासाठी. तिची ही जिद्द केवळ खेळपट्टीवरच प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत नाही तर सामाजिक आणि धार्मिक बंधनांनाही आव्हान देत आहे. ...
विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर ...