दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पत्रके वाटणाऱ्या संशयिताला अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली. सदर वाटप केलेले पत्रके काही नागरिकांच्या हातात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. ...
प्रशांत तोडकर रा. (रामवाडी) असे खून झालेल्या रिक्षाचालक युवकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. ...
बालपणापासून सोबत खेळलेले अन् सोबतच वाढलेले म्हसोबानगरात राहणाऱ्या सतरा वर्षीय सचिन अन् संकेतची मैत्री या भागात सर्वपरिचित होती. या दोघांचे सख्ख्य बघून हे मित्र नव्हे तर अनेकांना सख्खेच भाऊच वाटायचे. ...