कारगिल युद्धात राज्यातील २५ शहीदांच्या जन्मभूमीला नमन करण्यासाठी 'राष्ट्र प्रथम सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कारगिल शौर्य वंदन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ...
जागरूक नागरिकाने ११२वर कॉल करून माहिती दिली असता तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता. ...
यावेळी अचानकपणे काही समाजकंटकांनी पर्यावरणप्रेमींवर धावून जात धक्काबुक्की करत मारहाण करून तेथून हुसकावून लावल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. ...
संयुक्त राष्ट्राच्या शांती स्थापना दलात राज्य गुप्त वार्ता विभाग नाशिक येथे सहायक पोलिस आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या महिला एसीपी माणिक युवरात पतकी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...