जुने नाशिक परिसरातील जनजीवन शनिवारी पुर्वपदावर आल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले. ओळख पटलेल्या ४० दंगलखोरांचा पोलिसांच्या विविध पथकांकडून शोध सुरू आहे. ...
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमांनी पांडुरंग शिंगाडे याच्यावर घरात शिरून चॉपर, कोयत्याने छाती व बरगडीवर सपासप वार करून जीवे ठार मारल्याची घटना घडली होती. ...