एचएएलकडे काम शिल्लक नाही, अशी चुकीची माहिती पसरविली जात आहे. एचएएल बंद पडणार नाही, याची खात्री बाळगावी. कारण एचएएलच्या नाशिकसह देशातील सर्वच प्लान्टमध्ये येणाऱ्या काळात १२३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीच्या कार्याला वेग येणार आहे ...
आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान ...
'अहिंसा परमो धर्म' हे जैन धर्माचे मूलतत्त्व आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या जैन धर्माच्या सध्याच्या सर्वाेच्च आर्यिका १०८ फूट प्रतिमा निर्माणच्या प्रेरणास्त्रोत, भारतगौरव गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या संकल्पनेतून विश्वशांती अहिंसा संम ...
अझहर शेख, नाशिक : राष्ट्रीय संरक्षित वारसास्थळांमध्ये समावेश असलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीमधील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या नाशिकमधील ... ...
२०१४ साली कलाग्रामच्या बांधकामाला प्रारंभ झाला. दिल्लीच्या हाट बाजाराच्या धर्तीवर सुमारे पाच एकर जागेत कलाग्रामची उभारणी सुरू आहे. जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ य ...
कुंभनगरीचे पर्यटन प्रशासकीय अनास्थेमुळे ‘रामभरोसे’ असल्याचे विदारक चित्र आहे. शेकडो मैलाचा प्रवास करून आलेले पर्यटक शहराच्या इतिहासाची अर्धवट आणि काहीशी चुकीची माहिती घेत संभ्रमाचे पर्यटन करुन परतत आहे. विशेष म्हणजे या शहराचा केंद्र सरकारच्या ‘रामायण ...