सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले. ...
विष्णू भागवत याने चार वर्षांपुर्वी दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी भागवत यास अटक केली होती. ...
आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळात याप्रकरणी लक्षवेधी सादर करत कारवाईची मागणी केली होती.यानंतर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून बडगुजर यांच्यासह डान्स च्या व्हिडिओत दिसणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली होती. ...
खासगी सावकारी करणारा काजळे यास मद्याच्या नशेत असताना त्याच्या चार ते पाच मित्रांनी त्याला निमाणी बस स्थानकासमोरील एका इमारतीच्या पार्किंगमधून मारहाण करत मोटारीत डांबले ...