‘एनईपी-२०२०’नुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला; परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राने बालवाटिका ते दुसऱ् ...