लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

पाऊस येतो तासभर, बत्ती गुल होते रात्रभर... प्रहारकडून महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाऊस येतो तासभर, बत्ती गुल होते रात्रभर... प्रहारकडून महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट!

अकोला प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगर पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. तसेच निषेध म्हणून कंदिल भेट दिला. ...

अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मतदान; काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील दुपारच्या सत्रात करणार मतदान ...

अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते बजावलेच पाहिजे या भावनेतून ते अकोल्यात परत आले. ...

अकोला मार्गे पुरी-उधना-पुरी उन्हाळी विशेष रेल्वेच्या ३४ फेऱ्या - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे पुरी-उधना-पुरी उन्हाळी विशेष रेल्वेच्या ३४ फेऱ्या

आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या विशेष एक्स्प्रेसच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी १७ अशा एकूण ३४ फेऱ्या होणार असून, अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.  ...

लोकसभा निवडणुकीसाठी १९८ लालपरी दोन दिवस बुक, प्रवाशांना बसणार फटका - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकसभा निवडणुकीसाठी १९८ लालपरी दोन दिवस बुक, प्रवाशांना बसणार फटका

Lok Sabha election : अकोला लोकसभा मतदारसंघात म्हणजे २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. ...

ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष जूनअखेरपर्यंत धावणार! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष जूनअखेरपर्यंत धावणार!

या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. ...

जागतिक वसुंधरा दिनी उल्का वर्षावाची पर्वणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जागतिक वसुंधरा दिनी उल्का वर्षावाची पर्वणी

स्वरमंडळ तारका समूहातून होणार हा उल्का वर्षाव पूर्व आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ...

...अन् धावत्या बसने घेतला अचानक पेट! वाडेगाव येथून परतताना घडली घटना - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अन् धावत्या बसने घेतला अचानक पेट! वाडेगाव येथून परतताना घडली घटना

अकोला आगार क्र. १ येथे कार्यरत असलेले चालक सचीन हाताळकर आणि वाहक अनील रोकडे हे नेहमीप्रमाणे वाडेगाव येथे एमएच एस ८९४७ क्रमांकाची बस घेऊन गेले.  ...