लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

डेंग्यू प्रतिबंधक लस साठी अकोल्यात ‘सेरो’ सर्वेक्षण - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डेंग्यू प्रतिबंधक लस साठी अकोल्यात ‘सेरो’ सर्वेक्षण

पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) ची चार सदस्यीय चमू अकोल्यात दाखल झाली असून, सदर चमूने मंगळवार, २४ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील दोन शहरी व दोन ग्रामीण अशा चार ठिकाणच्या लोकांचे रक्तजल नमुणे घेण्यास सुरुवात केली आहे. ...

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सत्यपाल महाराज यांची निवड - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सत्यपाल महाराज यांची निवड

अकोला : पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी विचार साहित्य संमेलन अकोला येथील स्वराज्य भवन येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक श्री सत्यपाल महाराज यांची निवड करण्यात आली आहे ...

अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू; बाळही दगावले! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू; बाळही दगावले!

अकोला : प्रसुतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (लेडी हार्डिंग) दाखल झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील झाडेगाव येथील महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना ऐन दिवाळीच्या दिवशी १९ आॅक्टोबर रोजी घडली. ...

‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करा! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करा!

अकोला : नीती आयोगाने ‘एनसीआयएसएम’ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जाहीर केला असून, या मसुद्यातील काही मुद्दे आयुर्वेद, युनानी व सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांसाठी अन्यायकारक असल्यामुळे या मसुद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी या चिकित्स ...

कावड महोत्सव; हजारो शिवभक्त गांधीग्रामकडे रवाना - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावड महोत्सव; हजारो शिवभक्त गांधीग्रामकडे रवाना

अकोला: शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावडधारी शिवभक्त गांधीग्रामकडे रविवारी रवाना झाले. सोमवारी सकाळी कावड व पालख्या घेवून शिवभक्त अकोल्यात दाखल होतील. जुने शहरातून सर्वाधिक कावड काढ ...

जीएसटी कंपोझिशन स्कीमची मुदत वाढविण्याची मागणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीएसटी कंपोझिशन स्कीमची मुदत वाढविण्याची मागणी

अकोला : वस्तू आणि सेवा कर ( जीएसटी) च्या कंपोझिशन स्कीमचा लाभ घेण्यासाठी १६ आॅगस्ट शेवटी तारीख दिली गेली होती. मात्र, बुधवारी जीएसटीचे पोर्टल सर्व्हर अनेकदा डाउन असल्याने या सेवेपासून अनेकजण वंचित राहिलेत. त्यामुळे जीएसटी कंपोझिशन स्कीमची मुदत वाढविण ...

विज्ञानमंचची परिक्षा २० आॅगस्टला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विज्ञानमंचची परिक्षा २० आॅगस्टला

अकोला : विज्ञानमंच ही योजना विज्ञान शिक्षणाची आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पूर्व तयारी करीता सहाय्यभूत योजना आहे. जिल्ह्यातील विखुरलेले प्रज्ञावंत विद्यार्थी एकत्र करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दीवंत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वि ...

राणी सतीच्या भादवा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राणी सतीच्या भादवा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला: स्थानीय राणी सती धाम येथे राणी सती दादी यांच्या वार्षिक भादवा बदी सप्ताहाला उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.दादी यांचा हा पावन उत्सव सप्ताह हा कृष्ण जन्माष्टमी पासून प्रारंभ झाला असून हा उत्सव २१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.दरम् ...