लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल जैस्वाल

अकोला मार्गे ओखा-मदुरै उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला जूनपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे ओखा-मदुरै उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला जूनपर्यंत मुदतवाढ

प्रवाशांच्या सोयीसाठी ही साप्ताहिक रेल्वे आता २८ जूनपर्यंत धावणार आहे. या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. ...

अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडिया एजन्सीची तपासणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात आयकर विभागाची धाड; आंगडिया एजन्सीची तपासणी

अकोला शहरातील प्रसिद्ध आंगडीया सर्व्हिसवर बुधवारी पहाटे छापा टाकण्यात आला आहे. ...

अकोला : मे चा तिसरा आठवडा सुरू झाला, पण एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार नाही मिळाला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मे चा तिसरा आठवडा सुरू झाला, पण एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार नाही मिळाला

१,१८६ एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत : दैनंदिन खर्च भागविण्याची चिंता ...

आणखी दोन 'समर स्पेशल' एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा; पुणे- बालेश्वर सुपरफास्टच्या दाेन फेऱ्या - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी दोन 'समर स्पेशल' एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा; पुणे- बालेश्वर सुपरफास्टच्या दाेन फेऱ्या

रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०५५ सुपरफास्ट स्पेशल शनिवार, १८ मे रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून ११:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.१५ वाजता बालेश्वरला पोहोचेल. ...

प्रवाशांची गर्दी लक्षात घेत अकोला मार्गे अहमदाबाद-खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस बुधवारपासून - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रवाशांची गर्दी लक्षात घेत अकोला मार्गे अहमदाबाद-खुर्दा रोड-उधना विशेष एक्स्प्रेस बुधवारपासून

या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे ...

आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरती बंद; नव्या प्रक्रियेकडे पालकांचं लक्ष - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची लिंक तात्पुरती बंद; नव्या प्रक्रियेकडे पालकांचं लक्ष

अनेक पालक संघटनांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे त्या अधिसूचनेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...

व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत वाशिमलाला पराभूत करून अमरावती अंतिम सामन्यात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत वाशिमलाला पराभूत करून अमरावती अंतिम सामन्यात

अमरावतीचा वेदांत जाजू सामनावीर ...

व्यावसायिकाची दुचाकी अडवून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास;मुर्तीजापूर येथील घटना - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्यावसायिकाची दुचाकी अडवून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास;मुर्तीजापूर येथील घटना

अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल ...