अबिदन बहरीनवाला यांना तपासण्यासाठी सिटीस्कॅन विभागात घेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या सोबतचे डॉक्टर, कर्मचारी, रेडिओलॉजीचे प्रमुख, निवासी डॉक्टर हे सगळे डॉक्टर अबिदन यांच्या सहवासात आले आहेत. ...
Coronavirus : कोरोनाची साथ सुरु होण्याच्या दरम्यान मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये रोज ५० रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासण्या होत होत्या. त्या आता २०० पर्यंत गेल्या आहेत. इंदिरा गांधी हॉस्पिटल नागपूर येथे ४० वरुन १०० आणि एनआयव्ही पुणे येथे १०० तपासण्या ...
Coronavirus : परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपली कितपत तयारी आहे असे विचारले असता डॉ. लहाने म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल. त्यांचे पूर्णपणे विलगीकरण करावे लागले. ...
आपण सध्या दुस-या टप्प्यात आहोत. तिसरा टप्पा हा त्या पुढचा असून संपर्कातून संसर्गाची व्याप्ती वाढत जाते आणि अशा वेळी परिस्थिती आटोक्यात आणणे सहज शक्य नसते ...
औद्योगिक क्षेत्रावर आलेली मंदी, अशा सर्व बाजूंनी आर्थिक कोंडी झाली असताना शेतकरी, उद्योजक, बेरोजगार तरुण आणि महिलांना दिलासा देणारा तब्बल ९,५११ कोटी महसुली तुटीचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत तर शंभूराज देसाई यांनी विधान ...