नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...
मराठी मतांची बेगमी करण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडे भाजपने मुंबईचे अध्यक्षपद देऊ केले आहे, तर गुजराती आणि अन्य भाषिक मतांसाठी मुंबईचे पालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिले आहे. ...
जल्लोष करा... गुलाल उधळा... बँड वाजवा... शिवाजी पार्कवर एका साहेबांना परवानगी मिळाली आहे... दुसऱ्या साहेबांनी रीतसर पैसे भरून बीकेसीचे मैदान ताब्यात घेतले आहे..! ...
एका संस्थेच्या सर्व्हेनुसार मुंबईत ३१ टक्के मराठी मतं आहेत. त्यासोबत २६ टक्के उत्तर भारतीय, १३ टक्के गुजराती आणि १३ टक्के मुस्लिम मतदार आहेत. ही बेरीज ८३ टक्के होते. ...
मराठवाड्यातल्या एका आमदाराने अधिकाऱ्याला दमात घेतले., ठेकेदाराच्या गालावर प्रसाद दिला., विदर्भातल्या एका खासदाराने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचीच हजेरी घेतली ...