जर महाविकास आघाडीतून बाहेरच पडायचे होते, तर एवढे दिवस का लावले? आधीच जर हे केले असते, तर आम्ही ४० जणांनी वेगळा विचार कशाला केला असता..? ...
गुलाम अली, लक्ष्मण देशपांडे यांच्या बाबतीत जे घडले, तेच आपल्या देशात आपल्याला घडवायचे आहे का..? ...
Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत म्हणाले. लगेचच दोन्ही बाजूंनी त्यासाठी जोरदार नियोजन करण्यात आलंय. ...
मराठी भाषा राजभाषा म्हणून स्वीकारणाऱ्या महाराष्ट्रात, मराठीमधील पाट्या असाव्यात की नसाव्यात हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. ...
आपण दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात आलात. आपल्यासोबत कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. आपण मुख्यमंत्री साहेबांच्या एकदम जवळचे... ...
लोकांनी दिवाळीत मुंबईत राहावे-फिरावे, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. असे उपक्रम राजकीय झेंड्यांच्या बाहेर ठेवले पाहिजेत. ...
भारत जोडो’ यात्रेबद्दल प्रत्येक नेत्याने किमान दोन-तीन ट्वीट रोज केले पाहिजेत, असे आदेश दिल्लीहून आले होते. ...
Prashant Damle : एकाच दिवशी पाच नाटकं करणे असो किंवा अमुक नाटकाचे हजार प्रयोग... प्रशांत दामले विक्रमांमध्ये कधी गुंतले नाहीत. ...