या अधिवेशनाच्या निमित्ताने सगळ्या नेत्यांना एक ठराव मंजूर करून टाका, असं सांगितलं पाहिजे. ज्या-ज्या शब्दांमुळे प्रतिष्ठा येत नाही, ते सगळे शब्द रद्द करून, त्या जागी कोणते वजनदार मराठी शब्द वापरायचे, तेही सांगून टाकलं पाहिजे. ...
सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये जाणाऱ्या गोरगरिबांना उपचार मिळाले नाहीत किंवा औषधे मिळाली नाहीत म्हणून ते कुठल्याही पेपरवाल्याकडे, चॅनलवाल्याकडे जाणार नाहीत. ...