कोण कोणावर भारी आणि कोण कोणाचा आभारी? हे आपल्याला माहिती नाही, अशी कोटी करत संजय मोने यांच्या शेजारी राहणारे एक गृहस्थ म्हणाले, निवडणूक आयोगाच्या प्रभावाखाली येऊ नका, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. ...
कॅनडामध्ये क्युबेक नावाचे शहर आहे. इंग्रजी चित्रपटातील दृश्यांप्रमाणे हे शहर. दगडी रस्ते, प्रचंड स्वच्छता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ. त्यावर रंगीबेरंगी खुर्च्या आणि छत्र्या टाकून सजलेली हॉटेल्स. ...