अतुल चिंचली हे lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेन्ट आहेत. गेली ६ वर्षे ते पत्रकारितेत असून २ वर्षे प्रिंट मीडियामध्ये काम केलं आहे. आता ४ वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये काम करत आहेत. पुणे आणि परिसरातील रिअल टाइम हॅपनिंग, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, नागरी समस्या या विषयांवर ते लेखन करतात. मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पद्युत्तर पदविका घेतली आहे. दैनिक लोकमतमध्ये २ वर्षे बातमीदार म्हणून काम केलं आहे. आता ते लोकमत डिजिटलला काम करत आहेत.Read more
बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर मोठया जल्लोषात यंदा दहीहंडी उत्सव कोतवाल चावडी येथे साजरा करण्यात आला. ...