गंजगोलाई येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून या महामोर्चाला सुरुवात झाली. ... अल्पसंख्याक 'हक्क दिना'निमित्त शासनाने केलेली अल्पसंख्याक समाजाची 'थट्टा' कशी असते ते 'मार्मिक' पद्धतीने दाखविण्यात आले. ... कर्मचारी विविध मागण्यांसाठी तीन दिवस काम बंद आंदोलनावर आहेत. ... तहसीलदार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी ... २३२४ अंगणवाड्यांना १५ दिवसांपासून कुलूप ... १५ कलमी कार्यक्रमावर प्रभावी अंमलबजावणी हवी ... बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे दरोडेखोरांनी बँकेतील वीजपुरवठा खंडित केला होता. ... विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. ...