लाईव्ह न्यूज :

author-image

अशोक डोंबाळे

Sub-Editor/Reporter,Reporting and desk (pagination), office-sangli.
Read more
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत, दीड लाखावर लाभार्थी वंचित - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत, दीड लाखावर लाभार्थी वंचित

मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणारे सहा हजारांचे तिन्ही हप्ते बंद होणार आहेत ...

राज्यातील पहिल्या स्मार्ट ५० बाजार समित्यांमध्ये सांगली, आटपाडी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील पहिल्या स्मार्ट ५० बाजार समित्यांमध्ये सांगली, आटपाडी

सांगली बाजार समितीला विविध सुविधांमुळे १३५.५० गुण मिळाल्याने २३ वे स्थान मिळाले. ...

भाजप नेते सरकारी तिजोरी लुटतात, रघुनाथदादा पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप नेते सरकारी तिजोरी लुटतात, रघुनाथदादा पाटलांचा गंभीर आरोप

जेलमध्ये जावा; पण कर्ज, वीजबिल भरू नका! ...

बुडव्या व्यापाऱ्यांवरून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनमध्ये धुसफुस, अडत्यांनी स्थापन केली वेगळी संघटना - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बुडव्या व्यापाऱ्यांवरून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनमध्ये धुसफुस, अडत्यांनी स्थापन केली वेगळी संघटना

सांगली : सौद्यातून बेदाणा घेऊन गेल्यानंतर व्यापारी वेळेवर पैसे देत नसल्यामुळे सांगली -तासगाव बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू झाली ... ...

लाचखोर कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे निलंबित; राज्य शासनाची कारवाई - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाचखोर कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे निलंबित; राज्य शासनाची कारवाई

सांगली मुख्यालय सोडल्यास शिस्तभंगाची कारवाई ...

अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत.. - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत..

अलमट्टी धरण १०० टक्के भरल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

शिक्षण संस्था महामंडळाचे सांगलीत अधिवेशन होणार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षण संस्था महामंडळाचे सांगलीत अधिवेशन होणार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

अधिवेशनात राज्यातील सुमारे चार ते पाच हजार संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार ...

कोयनेतून ३२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु; कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयनेतून ३२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु; कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार

कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे २५ फूटावर जाण्याची शक्यता आहे. ...