लाईव्ह न्यूज :

default-image

आशीष गावंडे

जुना धान्य बाजारातील ९५ दुकाने भुईसपाट; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुना धान्य बाजारातील ९५ दुकाने भुईसपाट; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बुधवारी धान्य बाजारातील एकूण ९५ दुकाने भुईसपाट करण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...

मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी, मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी, मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा

शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनपा प्रशासनाकडून मोकाट श्वानांच्या बंदोबस्त होत नसल्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ...

गद्दार नाहीत तर मिरच्या का झोंबतात? नितीन देशमुखांचे भावना गवळींवर टीकास्त्र - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गद्दार नाहीत तर मिरच्या का झोंबतात? नितीन देशमुखांचे भावना गवळींवर टीकास्त्र

विदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभांचे आयोजन केले जाणार आहे. ...

विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी गायले राष्ट्रगान; अकोल्याच्या श्री जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी यांनी गायले राष्ट्रगान; अकोल्याच्या श्री जागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मंत्रमुग्ध 

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांमुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते.  ...

रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर केले कोळी नृत्य, राहुल गांधी यांचे वेधले लक्ष - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर केले कोळी नृत्य, राहुल गांधी यांचे वेधले लक्ष

रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर कोळी नृत्य सादर करून राहुल गांधी यांचे लक्ष वेधले.  ...

"शासकीय सेवेतील दिव्यांग व्यक्तींचा अनुशेष तातडीने दूर करा!" - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"शासकीय सेवेतील दिव्यांग व्यक्तींचा अनुशेष तातडीने दूर करा!"

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे गुरुवारी सकाळी 11 वाजता बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आगमन झाले. ...

सरदार सरोवरातील विस्थापित आदिवासी बांधव झाले सहभागी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यातील वाडेगावात दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरदार सरोवरातील विस्थापित आदिवासी बांधव झाले सहभागी, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यातील वाडेगावात दाखल

नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित शेतकरी बांधव व  आदिवासींना अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. ...

"शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

Aaditya Thackeray : जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. ...