लाईव्ह न्यूज :

default-image

अरुण वाघमोडे

सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे; मुस्लिम बांधवांनी केली सामूहिक प्रार्थना - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे; मुस्लिम बांधवांनी केली सामूहिक प्रार्थना

संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून सर्वांची सुटका करण्यासाठी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली. | ...

Ahmednagar: तिसगावात शालेय विद्यार्थ्यांना टवाळखोर तरुणांकडून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: तिसगावात शालेय विद्यार्थ्यांना टवाळखोर तरुणांकडून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड व आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला. दरम्यान, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटविले. ...

शिवसैनिकांचे नगरमध्ये निदर्शने; लाठीचार्जच्या घटनेचा निषेध  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसैनिकांचे नगरमध्ये निदर्शने; लाठीचार्जच्या घटनेचा निषेध 

जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ शनिवारी नगर शहरात शिवसेनेच्यावतने( ठाकरे गट) निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला. ...

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय कोण; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर झळकविले फलक - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतय कोण; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर झळकविले फलक

अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदारांनी संगनमतातून शहरातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जांची कामे करत २०० कोटीहून अधिक रकमेची बिले काढली. ...

Ahmednagar: अन्यथा तीव्र आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: अन्यथा तीव्र आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, ठाकरे गटाचा इशारा

Ahmednagar: श्वान निर्बीजीकरण कामत झालेल्या अपहाराची चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, असा इशारा ठाकरे गटाने बुधवारी महापालिका आयुक्तांना देण्यात आला. ...

मोकाट कुत्र्यांवरून अहमदनगरमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक; प्रशासनाला धरले धारेवर - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोकाट कुत्र्यांवरून अहमदनगरमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक; प्रशासनाला धरले धारेवर

मनपा मोकाट कुत्रे पकडण्यासाठी व शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, कुत्र्यांची संख्या कमी झाली नसून ती अधिक वाढली आहे. ...

नगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजावून घेतल्या कोठेवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजावून घेतल्या कोठेवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या

आदिवासी वाड्यांवर योजना पोहोचल्यात का? जाणून घ्या सत्य ...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठका; नगर, शिर्डीत हालचाली - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बैठका; नगर, शिर्डीत हालचाली

नगर दक्षिणेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून लढवत आहे. मात्र, याही मतदारसंघावर मुंबईत झालेल्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये काँग्रेसने दावा केला आहे. ...