लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

होळीसाठी झाडे तोडताय? खबरदार...; सोलापूर महापालिकेचा कारवाईचा इशारा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :होळीसाठी झाडे तोडताय? खबरदार...; सोलापूर महापालिकेचा कारवाईचा इशारा

होळीनिमित्त कोणत्याही प्रकारचे वृक्षतोड करू नये वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास सतर्क नागरिकांनी स्वतःच्या विभागातील महानगरपालिका कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे.   ...

सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता !

महसुली जमा व महसुली खर्चाच्या एकूण रक्कमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही ...

पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला

सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता ...

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी मंत्री सुधीर मुनगंटीवार केली.  ...

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड

रोहित जाधव यांनी यापूर्वी सलग तीन वर्ष महाराष्ट्र राज्य रणजी संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. ...

वाढत्या उन्हाचा परिणाम; शहरातील साफसफाईच्या वेळेत बदल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढत्या उन्हाचा परिणाम; शहरातील साफसफाईच्या वेळेत बदल

शहरातील वाढत्या उन्हामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील दैनंदिन साफसफाईच्या कामात बदल केला आहे. ...

पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे आयोजित मेळाव्यात उध्वव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसविण्याचा निर्धार या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थकांनी केला. ...

चिठ्ठीतून लाभार्थी निवडले; अपंग अन् मागासवर्गीयांना अडीच कोटीचे साहित्य मिळणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिठ्ठीतून लाभार्थी निवडले; अपंग अन् मागासवर्गीयांना अडीच कोटीचे साहित्य मिळणार

जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून समाज कल्याण विभागामार्फत (सेस फंडातून) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (२० टक्के) व दिव्यांग लाभार्थ्यांना (५ टक्के ) व्यवसायाभिमुख साहित्यासाठी अनुदान देण्यात येते. ...