लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग

अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल ...

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान

अवैध दारू व्यवसायाच्या समूळ उच्चाटनासाठी सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात नाविन्यपूर्ण पध्दतीने ऑपरेशन परिवर्तन राबविले होते. ...

सोलापुरात शेकडो महिला आल्या एकत्र; जलकुंभ मिरवणूकीने केला शिवलिंगास जलाभिषेक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शेकडो महिला आल्या एकत्र; जलकुंभ मिरवणूकीने केला शिवलिंगास जलाभिषेक

कपिलसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. ...

बंदी असताना प्लास्टिकचा वापर; सोलापुरातील चार व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंदी असताना प्लास्टिकचा वापर; सोलापुरातील चार व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध १६७ आस्थापनांची तपासणी करून चार व्यवसायधारकांवर ... ...

धक्कादायक! चार महिन्यात १६ लाचखोर जाळ्यात; पुणे विभागात सोलापूर टॉपवर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! चार महिन्यात १६ लाचखोर जाळ्यात; पुणे विभागात सोलापूर टॉपवर

शासकीय कामे करताना लोकसेवकांकडून जनसामान्यांची अडवणूक करून लाचेची मागणी करण्यात येते. ...

वाढत्या उन्हामुळे सोलापुरातील रमजान ईदची नमाज नऊ ऐवजी साडेआठ वाजता होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढत्या उन्हामुळे सोलापुरातील रमजान ईदची नमाज नऊ ऐवजी साडेआठ वाजता होणार

सकाळी ९ ऐवजी ८.३० वाजता रमजान ईदची नमाज होणार असल्याची माहिती शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अहजदअली यांनी कळविले आहे. ...

सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?   - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : 'हाय रे गर्मी..,' भर चौकात सिग्नलवर आंघोळ; तापमान वाढलं.. व्हिडीओ पाहिलात का?  

मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उकाडाही वाढला असून सोलापूरकर घामाघूम झाले आहेत. ...

सोलापूर तापलं...! तापमान ४२.२ अंशावर पोहोचलं; उकाड्यानं सगळेच त्रस्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर तापलं...! तापमान ४२.२ अंशावर पोहोचलं; उकाड्यानं सगळेच त्रस्त

सोलापुरातील तापमान वाढले असून ४२.२ अंशावर पोहोचले आहे.  ...