लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील १६६ गावात जलयुक्त शिवार; १३१ गावातील शिवारफेरी पूर्ण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सोलापूर जिल्ह्यातील १६६ गावात जलयुक्त शिवार; १३१ गावातील शिवारफेरी पूर्ण

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या १६६ पैकी १३१ गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप ३५ गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही. ...

अरे बाप रे...गाडी फास्ट चालव म्हटले, एसटीचा ड्रायव्हर बस सोडून पळाला... - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अरे बाप रे...गाडी फास्ट चालव म्हटले, एसटीचा ड्रायव्हर बस सोडून पळाला...

फेसबुक लाईव्ह करणाऱ्या तरुणांने वाहकास आमचे पैसे परत द्या आम्ही दुसऱ्या गाडीने जातो असे म्हटले मात्र वाहकाने डेपो मॅनेजर यांनी सांगितल्याशिवाय मी पैसे देऊ शकत नाही त्यामुळे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...

सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान

विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. ...

सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान

सोलापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाली. ...

तीन दिवसात राज्यात साडेतीन कोटीच्या वीजचोऱ्या उघडकीस - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तीन दिवसात राज्यात साडेतीन कोटीच्या वीजचोऱ्या उघडकीस

सर्वाधिक १२१,  कोकण परिक्षेत्रात ११७, औरंगाबाद  परिक्षेत्रात ९२ तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. ...

राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतले ४० कोटीचे शेतमाल तारण कर्ज - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतले ४० कोटीचे शेतमाल तारण कर्ज

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा, धान, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका, बेदाणा, काजू बी, हळद, सुपारी व राजमा या शेतमालाचा समावेश आहे. ...

दिलासादायक; राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळतेय दिवसा वीज - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळतेय दिवसा वीज

राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डूवाडी बाजार समितीसाठी चुरशीने मतदान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डूवाडी बाजार समितीसाठी चुरशीने मतदान

दुपारपर्यंत ४५ टक्के मतदानाची नोंद; सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांंचा मोठा बंदोबस्त ...