लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना

सरस्वती चौकात ॲडलान्स नावाचे कपड्याचे मोठे शाेरूम आहे. याठिकाणी अन्य दुकानांसह बँकाही आहेत ...

बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला

जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. ...

Solapur: प्रदूषण कमी करणारं पेटंट सोलापूरच्या राहुलनं बनविलं; टाटा मोटर्सनं ते लगेच विकत घेतलं  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: प्रदूषण कमी करणारं पेटंट सोलापूरच्या राहुलनं बनविलं; टाटा मोटर्सनं ते लगेच विकत घेतलं 

Solapur: सोलापूरच्या युवा संशोधक इंजिनियरनं सोलापूरचा लौकिक वाढवला आहे. चार चाकी वाहन क्षेत्रात त्यानं केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. ...

शेतकऱ्यांनो, दोन हजारांचा हप्ता हवाय? गावातच जोडा बॅंक खात्याला आधार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांनो, दोन हजारांचा हप्ता हवाय? गावातच जोडा बॅंक खात्याला आधार!

१ लाख ९२ हजार शेतकऱ्यांची जोडणी बाकी; १५ मे २०२३ पर्यंतची दिली मुदत ...

मुख्यमंत्री वैदकीय सहाय्यता कक्षाची उत्कृष्ट कामगिरी; १० महिन्यात ६० कोटी ४८ लाखांची मदत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री वैदकीय सहाय्यता कक्षाची उत्कृष्ट कामगिरी; १० महिन्यात ६० कोटी ४८ लाखांची मदत

सीएम फंडातून पैसे मिळाले, आमच्या मुलाचं ऑपरेशन झालं ...

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील १६६ गावात जलयुक्त शिवार; १३१ गावातील शिवारफेरी पूर्ण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सोलापूर जिल्ह्यातील १६६ गावात जलयुक्त शिवार; १३१ गावातील शिवारफेरी पूर्ण

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या १६६ पैकी १३१ गावांमध्ये शिवारफेरी झालेली असून अद्याप ३५ गावांमध्ये शिवारफेरी झाली नाही. ...

अरे बाप रे...गाडी फास्ट चालव म्हटले, एसटीचा ड्रायव्हर बस सोडून पळाला... - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अरे बाप रे...गाडी फास्ट चालव म्हटले, एसटीचा ड्रायव्हर बस सोडून पळाला...

फेसबुक लाईव्ह करणाऱ्या तरुणांने वाहकास आमचे पैसे परत द्या आम्ही दुसऱ्या गाडीने जातो असे म्हटले मात्र वाहकाने डेपो मॅनेजर यांनी सांगितल्याशिवाय मी पैसे देऊ शकत नाही त्यामुळे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...

सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान

विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. ...