लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली? - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

सोलापुरातील सहाय्यक पोलीस आयुक्तासह उपविभागीय पेालीस अधिकारी, सोलापूर ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...

सोलापूरातील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

या घटनेने हिप्परगा गावावर शोककळा पसरली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुलं पाण्यात पोहण्यासाठी जात आहेत. ...

सोलापूर जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी'; जाणून घ्या, कधी आणि कुठे होणार महाशिबीर? - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी'; जाणून घ्या, कधी आणि कुठे होणार महाशिबीर?

या विभागांकडून उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन किमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखला यासारख्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत. ...

बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोहोळ येथे शेतकऱ्यांचा मोर्चा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोहोळ येथे शेतकऱ्यांचा मोर्चा

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता साळे यांनी लवकरच बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. ...

चिंचोली एमआयडीसीमधील फुड्स फॅक्टरीला लागली आग; कोट्यावधीचे चॉकलेट जळून खाक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिंचोली एमआयडीसीमधील फुड्स फॅक्टरीला लागली आग; कोट्यावधीचे चॉकलेट जळून खाक

या आगीत कंपनीचे ९० टक्के नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

Solapur: मोठी बातमी: साेलापुरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी काँग्रेसमध्ये - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: मोठी बातमी: साेलापुरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी काँग्रेसमध्ये

Ashok Nimbargi: सोलापुरातील भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा देत नियुक्ती पत्र दिले.  ...

काँग्रेसचा आज निर्धार मेळावा; तीन माजी मुख्यमंत्र्यांसह २५ नेते आज सोलापुरात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसचा आज निर्धार मेळावा; तीन माजी मुख्यमंत्र्यांसह २५ नेते आज सोलापुरात

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे नरोटे म्हणाले. ...

सोलापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध; दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध; दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक

पंढरपूर ते सातारा महामार्गावर उपरीत येथे रविवारी दूध दर वाढीसाठी सर्व शेतकरी संघटना, दूध उत्पादक शेतकरी व राजकीय पक्ष यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...