लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

धाब्यावर दारू पिणारे सात जण अटकेत; उत्पादन शुल्कची हातभट्ट्यांवरही धाडी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धाब्यावर दारू पिणारे सात जण अटकेत; उत्पादन शुल्कची हातभट्ट्यांवरही धाडी

सदर ठिकाणी धाब्याच्या समोरील काऊंटरमध्ये देशी विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या ...

माणूसकी...! आजारी शिवसैनिकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाखमोलाचा आधार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माणूसकी...! आजारी शिवसैनिकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाखमोलाचा आधार

याबाबतचं वृत्त सोशल मिडियावर व्हायरल होताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उपचारासाठी रोख एक लाखांची मदत दिली. ही मदत शिव सेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी त्यांना पोहोचविली. ...

दिवसा घरफोडी करणारा आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगार जेरबंद; ११ गुन्हे उघडकीस, सव्वा पाच लाखांचे दागिने हस्तगत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवसा घरफोडी करणारा आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगार जेरबंद; ११ गुन्हे उघडकीस, सव्वा पाच लाखांचे दागिने हस्तगत

त्यांनी कबूल केल्याप्रमाणे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.  ...

मोठा अपघात! कर्नाटकात ट्रकखाली येऊन कारचा चुराडा; सोलापूर जिल्ह्यातील सहा जण जागीच ठार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठा अपघात! कर्नाटकात ट्रकखाली येऊन कारचा चुराडा; सोलापूर जिल्ह्यातील सहा जण जागीच ठार

दक्षिण साेलापूर तालुक्यातील लवंगी येथील कांबळे हे पंधरा दिवसापूर्वी गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. ...

सिन्नूरमधील जुगार अड्डयावर छापा; १७ आरोपी ताब्यात, सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिन्नूरमधील जुगार अड्डयावर छापा; १७ आरोपी ताब्यात, सव्वा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

१७ आरोपींना ताब्यात घेण्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.  ...

प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव 

मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृह वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरात आगमन; भाजप मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार व शासकीय अधिकारी, भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.  ...

वाड्या वस्त्यांवरची पोरं आता आपत्ती यंत्रणेत काम करणार; माणसं, पशुपक्ष्यांसोबत प्राण्यांचा जीव वाचविणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाड्या वस्त्यांवरची पोरं आता आपत्ती यंत्रणेत काम करणार; माणसं, पशुपक्ष्यांसोबत प्राण्यांचा जीव वाचविणार

या उपक्रमामुळे वाड्या, वस्त्या, गावातील तरूण मुलं आपत्तीच्या काळात मदतीसाठी धावतील अन् हजारो लोकांचा जीव वाचविण्याचे पुण्य काम करतील. ...