लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

आषाढीसाठी पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत, ३६ बोअरवेल, ५० हातपंप निश्चित - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीसाठी पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत, ३६ बोअरवेल, ५० हातपंप निश्चित

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत व टॅकर भरण्यासाठी १२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ...

अकलूजच्या सराईत गुन्हेगारासह पाच जण एक वर्षांसाठी तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूजच्या सराईत गुन्हेगारासह पाच जण एक वर्षांसाठी तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या निखील शिरसट व टोळीतील पाच जणांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर जिल्हयातून एका वर्षाकरिता हद्दपार केले. ...

धक्कादायक; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत वृध्द पतीने आपल्या पत्नीची सत्तुरने गळा कापून हत्या ... ...

मोहोळ नगरपरिषदेवर घागरीचं उलटं तोरण; पाण्याच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळ नगरपरिषदेवर घागरीचं उलटं तोरण; पाण्याच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन

यावेळी संतप्त मोहोळमधील रहिवांशांनी घागरीचं उलटं तोरण बांधून नगरपालिकेचा निषेध केला. ...

हुतात्मा स्मृती मंदिराची भाडेवाढ रद्द करा; प्रणिती शिंदेंची आयुक्ताकडे मागणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हुतात्मा स्मृती मंदिराची भाडेवाढ रद्द करा; प्रणिती शिंदेंची आयुक्ताकडे मागणी

पुणे, मुंबई, नाशिक सारख्या कलाकारांना न परवडणारी ही भाडेवाढ असल्याचेही आ. शिंदे यांनी आयुक्तांना सांगितले.  ...

 सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या सविस्तर

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी प्राप्त झाले. ...

वीस हजाराची लाच स्वीकारताना करमाळ्यातील मंडल अधिकारी अटकेत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीस हजाराची लाच स्वीकारताना करमाळ्यातील मंडल अधिकारी अटकेत

ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. ...

सोलापूर शहरात जोरदार पाऊस; उकाड्याने त्रस्त सोलापूरकरांना दिलासा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात जोरदार पाऊस; उकाड्याने त्रस्त सोलापूरकरांना दिलासा

शहरातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.  ...