लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

अतिक्रमण कारवाईचा निषेधार्थ; सोलापुरातला सराफ बाजार बंद, व्यावसायिक आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अतिक्रमण कारवाईचा निषेधार्थ; सोलापुरातला सराफ बाजार बंद, व्यावसायिक आक्रमक

सराफ बाजारात बुधवारी सकाळपासून शुकशुकाट दिसून येत आहे. ...

सोलापुरातील सिध्देश्वर कारखाना परिसरातील हॉटेल, सभागृह, कार्यालये, प्रार्थनास्थळे बंद राहणार  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील सिध्देश्वर कारखाना परिसरातील हॉटेल, सभागृह, कार्यालये, प्रार्थनास्थळे बंद राहणार 

१३ जून २०२३ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत साखर कारखाना परिसरात जमावबंदी असणार आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती

सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ...

Solapur: नई जिंदगीमधील २५ फुट पुढे आलेले घरं, दुकानांचे बांधकाम पाडले, अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई   - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: नई जिंदगीमधील २५ फुट पुढे आलेले घरं, दुकानांचे बांधकाम पाडले, अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई  

Solapur: सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पुन्हा नई जिंदगीत मोठी कारवाई केली. २५ फुट पुढे अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले घरं, बांधकाम, पान टपर्या, पत्राशेड काढून टाकले. त्यामुळे सोमवारी नई जिंदगीमधील मुख्य रस्ता मोकळा दिसून येत होता. ...

वैष्णवाचा पताका हाती दिसणार, शेगावीचा राणा सोलापुरात येणार; जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वैष्णवाचा पताका हाती दिसणार, शेगावीचा राणा सोलापुरात येणार; जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

शुक्रवारी सोलापूर शहरात होणार आगमन; ठिकठिकाणी होणार पुष्पवृष्टी. ...

Solapur: धार्मिक भावना दुखाविणारे स्टेटस ठेवले; पोलिसांनी आरोपी तरुणाला काही तासात पकडले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: धार्मिक भावना दुखाविणारे स्टेटस ठेवले; पोलिसांनी आरोपी तरुणाला काही तासात पकडले

Solapur: धार्मिक भावना दुखाविणारे मजकूर मोबाईल स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी वळसंग पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी या भागात पोलिसांकडून पेट्रोलिंग चालू आहे. ...

सिद्धेश्वर तलावात सापडले अनोखे चतुर्मुख शिवलिंग! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिद्धेश्वर तलावात सापडले अनोखे चतुर्मुख शिवलिंग!

मागील काही दिवसांपासून सोलापुरातील युवकांनी श्री सिध्देश्वर तलाव स्वच्छतेचा विडा उचलला आहे.  ...

आषाढी यात्रा २०२३; वारीतील दिंड्याना ओळखपत्र, नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रा २०२३; वारीतील दिंड्याना ओळखपत्र, नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड

यंदा प्रथमच मानाच्या पालख्या समवेत नव्याने येणाऱ्या दिंड्याना ओळखपत्र देण्यात येणार आहे.  ...