लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

लवकरच निवडणूका जाहीर होणार आहेत निधी वेळेत खर्च करा; जिल्हधकाऱ्यांच्या सूचना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लवकरच निवडणूका जाहीर होणार आहेत निधी वेळेत खर्च करा; जिल्हधकाऱ्यांच्या सूचना

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना ...

विजयकुमार देशमुखांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र; सोलापुरातील भाजप आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजयकुमार देशमुखांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र; सोलापुरातील भाजप आक्रमक

पोलीस आयुक्तांकडे तक्रार : गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उदघाटन; रंगमंच, नेटक्या नियोजनाने भारावले विद्यार्थी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उदघाटन; रंगमंच, नेटक्या नियोजनाने भारावले विद्यार्थी

रविवारी, मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन आमदार अवताडे यांच्या हस्ते झाले. ...

'एक्साइज'ची कारवाई; मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये आढळल्या दारूच्या ट्युबा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'एक्साइज'ची कारवाई; मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये आढळल्या दारूच्या ट्युबा

साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त; पाकणी, शेळगीत एक्साइजच्या धाडी ...

ऑटोरिक्षातून ४०० लिटर हातभट्टी दारु जप्त; दुचाकीवरून जाणारी चोरटी वाहतूकही रोखली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑटोरिक्षातून ४०० लिटर हातभट्टी दारु जप्त; दुचाकीवरून जाणारी चोरटी वाहतूकही रोखली

जिल्हाभरात विशेष मोहीम राबविली जात असून अवैध हातभट्टी दारू, देशी-विदेशी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. ...

सैराट फेम 'आर्ची' १२ ऑक्टोबरला मंगळवेढ्यात येणार; जाणून घ्या काय आहे कारण ? - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सैराट फेम 'आर्ची' १२ ऑक्टोबरला मंगळवेढ्यात येणार; जाणून घ्या काय आहे कारण ?

रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव! सोलापूर विद्यापीठाकडून कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर ...

मोठी बातमी; केम परिसरात ढगफुटीसारखा पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; केम परिसरात ढगफुटीसारखा पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्क ...

मोठी बातमी; पंढरपुरात ट्रक भरून गुटखा जप्त;  गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपुरात ट्रक भरून गुटखा जप्त;  गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...