नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
सोलापूर महानगरपालिकेत कंत्राटी कामाचा वारेमाप उपयोग केला जात आहे. ...
वीज चोरांनो सावधान, पन्नास हजार वीज जोडण्यांची तपासणी ...
जय हरी विठ्ठल; ३ कोटी २० लाख ५९ हजार ५४२ रुपयांचे उत्पन्न ...
राष्ट्रीय स्तरावरील 'बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर' हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान ...
पुरुष व महिला गटाची ५५वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा उस्मानाबाद येथे २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान होत असल्याची माहिती भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
गत काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही. ...
राष्ट्रीय महामार्ग ६५२ नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया ही अयोग्य पद्धतीने कायदा धाब्यावर बसून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सुरू आहे. ...
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पेनुर गावाजवळ ही घटना घडली. ...