लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक्साईजच्या विशेष मोहिमेत सोलापूरात १,१४० लीटर हातभट्टी दारुसह जीप, कार जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना

अंबाबाईचीवाडी ते जोतिबाचीवाडी या रस्त्यावर रामगिरी विद्यालयाजवळील उतारावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालक जागीच मयत झाल्याची घटना वैराग हद्दीत घडली. ...

शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचे सौदर्य वाढविणार: राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचे सौदर्य वाढविणार: राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूर शहर व विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. ...

सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची नागपूरला बदली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची नागपूरला बदली

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचा चेहरा मोहरा बदलला होता ...

विना सीटबेल्ट कारचालकांना दंड भरण्याची सोलापूरकरांना लय भारी हौस ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विना सीटबेल्ट कारचालकांना दंड भरण्याची सोलापूरकरांना लय भारी हौस !

रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचा वाढता आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ...

सोलापूर: शहरातील दोन उड्डाणपुलासाठी १३ शासकीय विभागांच्या ५१ जागेचे भूसंपादन होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर: शहरातील दोन उड्डाणपुलासाठी १३ शासकीय विभागांच्या ५१ जागेचे भूसंपादन होणार

सोलापूर शहरातून जाणाऱ्या दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा पेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खासगी लोकांना रेडीरेकनरपेक्षा जादा पैसे हवेत तर काही शासकीय विभागांना पर्यायी जागा हवी असल्याचे सांगण्यात आले. ...

महापालिकेतील शेकडो वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे होणार स्कॅनिंग; जुन्या फाईली वर्गीकरणाचे काम वेगात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेतील शेकडो वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे होणार स्कॅनिंग; जुन्या फाईली वर्गीकरणाचे काम वेगात

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महानगरपालिकेतील रेकॉर्ड वर्गीकरण कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. ...

कांदा घेऊन जाणार्‍या पिकअपचे टायर फुटल्याने तिघांचा मृत्यू, सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांदा घेऊन जाणार्‍या पिकअपचे टायर फुटल्याने तिघांचा मृत्यू, सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना

मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत कांदा घेऊन जात असलेला पिकअप टायर फुटल्याने पलटी झाली. ...