लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

एक महिन्याचे बिल थकले तरीही वीज होणार कट; महावितरणची वीज वसुली मोहिम वेगात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक महिन्याचे बिल थकले तरीही वीज होणार कट; महावितरणची वीज वसुली मोहिम वेगात

घरगुती ग्राहक सर्वाधिक थकबाकीदार; शेतीपंपाची थकबाकी मात्र सर्वात जास्त... ...

अलिशान कारमधून सव्वा दोन लाखांची दारु जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलिशान कारमधून सव्वा दोन लाखांची दारु जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जप्त केलेल्या विदेशी दारूची किंमत २ लाख १६ हजार इतकी असून वाहनासह एकूण पाच लाख ७६ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.   ...

केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले; दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले; दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त

केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले असून दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त केल्या आहेत.  ...

३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी; १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी; १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल

सोलापूरमधील ३ ढाब्यांवर 'एक्साईज'च्या धाडी टाकण्यात आल्या असून १९ मद्यपींसह ३ हॉटेल चालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  ...

भंगार बसेस महिलांसाठी पिंक टॉयलेट करणार; सोलापूर महापालिकेचा वेगळा उपक्रम - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भंगार बसेस महिलांसाठी पिंक टॉयलेट करणार; सोलापूर महापालिकेचा वेगळा उपक्रम

या उपक्रमासाठी सामाजिक संस्था, संघटनांची मदतीबरोबरच सीएसआर फंड लागणार आहे, तोही उभा करण्यासाठी महापालिका चाचपणी करीत आहेत. ...

भीमा कारखान्याची सुत्रे आता महाडिकांच्या तिसऱ्या पिढीकडे; विश्वराज महाडिक झाले चेअरमन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा कारखान्याची सुत्रे आता महाडिकांच्या तिसऱ्या पिढीकडे; विश्वराज महाडिक झाले चेअरमन

Vishwaraj Mahadik: भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी विश्वराज महाडिक तर व्हा. चेअरमनपदी सतिश जगताप यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी जाहीर केले. ...

सोलापूर महापालिकेतील इंद्रभुवनाच्या इमारतीचे रूपडे पालटणार; मूळ रूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेतील इंद्रभुवनाच्या इमारतीचे रूपडे पालटणार; मूळ रूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात

Solapur News: महापालिकेच्या आवारात हेरिटेज असलेल्या इंद्रभुवन इमारतीला मूळ रूप (पुनर्वैभव) प्राप्त करून देण्यासाठीचे काम वेगात सुरू आहे. ...

अक्कलकोटजवळ मालट्रक व कारचा अपघात; तीन ठार, चार जण जखमी  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटजवळ मालट्रक व कारचा अपघात; तीन ठार, चार जण जखमी 

मृतांमध्ये लहान मुलीचाही समावेश. ...