लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापुरातील डफरीन हॉस्पीटलचे उदघाटन; २४ तासात होणार ५० महिलांची मोफत प्रसुती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील डफरीन हॉस्पीटलचे उदघाटन; २४ तासात होणार ५० महिलांची मोफत प्रसुती

सोलापूरकरांची मदत होणार; डॉक्टर्स, नर्सेसच्या केल्या जादा नियुक्त्या ...

फक्त पाचशे रुपयाची लाच घेताना महिला व बालविकास विभागातील ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फक्त पाचशे रुपयाची लाच घेताना महिला व बालविकास विभागातील ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एका ऑपरेटरला पाचशे रुपयाची लाच घेताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. ...

सोलापुरातून ३३ लाखांचा विदेशी दारुचा साठा जप्त; एक्साइज विभागाची मोठी कारवाई - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून ३३ लाखांचा विदेशी दारुचा साठा जप्त; एक्साइज विभागाची मोठी कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला ३२.१९ लाख किंमतीचा विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे. ...

हजारो बांधव सोलापुरात एकत्र येणार; सकल हिंदू समाजातर्फे रविवारी विराट हिंदू गर्जना मोर्चा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हजारो बांधव सोलापुरात एकत्र येणार; सकल हिंदू समाजातर्फे रविवारी विराट हिंदू गर्जना मोर्चा

याबाबत श्री. गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. ...

MIDC टॉवेल कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :MIDC टॉवेल कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी

हवेत दिसले आगीचे लोट, अक्कलकोट रोडवरील घटना ...

बळीराजाच्या 'डोळ्यात पाणी'; १० पोते कांदे विकल्यावर मिळाला २ रूपयाचा चेक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बळीराजाच्या 'डोळ्यात पाणी'; १० पोते कांदे विकल्यावर मिळाला २ रूपयाचा चेक

राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकर्याने सोलापुरातील बाजार समितीत १० पोते कांदे विकण्यास आणले होते. ...

सोलापुरात ५ दिवसाआड पाणीपुरवठा; 'समांतर जलवाहिनी'साठी दिलीप मानेंचे आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ५ दिवसाआड पाणीपुरवठा; 'समांतर जलवाहिनी'साठी दिलीप मानेंचे आंदोलन

माजी आमदार दिलीप माने यांच्या आंदोलनानंतर सोलापूर महानगरपालिका जलवाहिनी कामा संदर्भात काय कार्यवाही करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. ...

पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन

ब्रह्मचैतन्य पू गोंदवलेकर महाराज संप्रदायातील एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि नाम साधनेचे उपासक व प्रचारक अशा अनेक माध्यमातून त्यांनी नावलौकीक मिळवला होता. ...