Khamgaon Municipality: पश्चिम विदर्भात संगणकीकृत कर वसुलीत अग्रेसर असलेल्या खामगाव नगर पालिकेत यापुढे अद्ययावत प्रणालीद्वारे कर वसुली केली जाईल. एबीएम सॉफ्टवेअर कंपनीशी करार संपुष्टात आल्यानंतर १० आॅगस्टपासून खामगाव पालिकेची कर वसुली प्रभावित झाली ...
या तिहेरी अपघातानंतर त्यांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र सौरभ याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ...
खामगाव नगर पालिकेत शासन स्तरावरून प्राप्त सहा हजार आठशे ध्वजांपैकी पाच हजार दोनशे ध्वज सदोष आले आहेत. त्यामुळे पालिकेने या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष आलेले ध्वज परत पाठविण्यात येणार असल्याचे समजते. ...
Corona Virus: कोरोना विषाणू संसर्गाच्या चवथ्या लाटेकडे दुर्लक्ष करणे अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. खामगावातील सामान्य रूग्णालयात ०९ आॅगस्ट रोजी एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. ...