लाईव्ह न्यूज :

default-image

अनिल गवई

दिव्यांग पिडीतेवर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग पिडीतेवर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

गतीमंद असलेल्या दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या दोन नराधमांना वीस वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

बेईमानी आणि कपटाने हिसकावलेली शिवसेना परत मिळविण्यासाठी सज्ज व्हा: सुषमा अंधारेंचे आवाहन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेईमानी आणि कपटाने हिसकावलेली शिवसेना परत मिळविण्यासाठी सज्ज व्हा: सुषमा अंधारेंचे आवाहन

Sushma Andhare : निष्ठावान शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून वाढविलेली शिवसेना बेइमानांनी कपट आणि षडयंत्र करून हिसकावली आहे. ही शिवसेना गद्दारांच्या तावडीतून सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केले ...

नवीन पोलीस निरीक्षक येताच वरली व्यावसायिकांवर संक्रात, ९ ठिकाणी धाडी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवीन पोलीस निरीक्षक येताच वरली व्यावसायिकांवर संक्रात, ९ ठिकाणी धाडी

खामगावातील ९ ठिकाणी पोलीसांच्या धाडी, अवैध धंद्याना लगाम लावण्याचे प्रयत्न ...

प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो पलटी, २ युवतींसह ७ महिला जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो पलटी, २ युवतींसह ७ महिला जखमी

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

खामगावांत टपऱ्यांना आग, भर दुपारीच आग लागल्याने व्यापाऱ्यांची धावपळ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावांत टपऱ्यांना आग, भर दुपारीच आग लागल्याने व्यापाऱ्यांची धावपळ

खामगाव शहरातील भुसावळ चौकातील कोंडवाड्या जवळ चहा, नास्त्याचया दुकानांसोबतच काही टिंबरची दुकाने आहेत ...

काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा, खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा, खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  ...

काका काकूच्या हत्येचा प्रयत्न करणारा पुतण्या दोषी; कोर्टानं निकाल राखून ठेवला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काका काकूच्या हत्येचा प्रयत्न करणारा पुतण्या दोषी; कोर्टानं निकाल राखून ठेवला

खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षेचा निकाल राखून ठेवला ...

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी खामगावात आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी खामगावात आत्मदहनाचा प्रयत्न

खामगाव तालुक्यात सन २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...