लाईव्ह न्यूज :

default-image

अनिल गवई

खामगावात अवैध बायोडिझलची विक्री, ट्रकचालकासह दोघांना रंगेहात पकडले; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात अवैध बायोडिझलची विक्री, ट्रकचालकासह दोघांना रंगेहात पकडले; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईमुळे अवैध बायोडिझल माफीयांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे दिसून येते. ...

बोरी अडगावात आता दरोडेखोरांसोबत युवक करणार दोन हात; ग्राम सुरक्षा दल स्थापन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोरी अडगावात आता दरोडेखोरांसोबत युवक करणार दोन हात; ग्राम सुरक्षा दल स्थापन

सशस्त्र दरोड्यातून ग्रामस्थांनी घेतला बोध ...

कारमध्ये गॅस भरताना दोघांना रंगेहात पकडले; कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कारमध्ये गॅस भरताना दोघांना रंगेहात पकडले; कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक घाटपुरी नाका परिसरात सकाळी ८:३० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. ...

खामगावातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रस्त्यासाठी बेलुरा येथील ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, रस्त्यासाठी बेलुरा येथील ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

बुधवारी सर्वच ११ उपोषण कर्त्यांचे वजन मोजण्यात आले. शिवाय रक्तगट चाचणीही करण्यात आली. ...

धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई!

सापळा रचून तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली. मात्र, यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ...

भरधाव कार खांबावर धडकली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कार खांबावर धडकली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही

ही घटना गुरूवारी रात्री ११.१५ वाजता दरम्यान खामगाव-नांदुरा रोडवर न्यायालयासमोर घडली. ...

धावत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा धक्का; केबिनमध्ये तोंडावर उलटे पडल्याने झाला घात - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा धक्का; केबिनमध्ये तोंडावर उलटे पडल्याने झाला घात

ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टोल प्लाझा नजीक घडली. ...

Buldhana: बियाणांसाठी खामगावात शेतकऱ्यांची लूट! कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: बियाणांसाठी खामगावात शेतकऱ्यांची लूट! कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस

Buldhana: ठराविक किमतीपेक्षा अतिरिक्त किमतीची आकारणी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या एका कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस  कृषी विभागाकडून करण्यात आली. ...