लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

खामगावात वृद्धांचे पावणेपाच लाख उडविले; दुचाकीस्वारांनी बॅग हिसकावली - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात वृद्धांचे पावणेपाच लाख उडविले; दुचाकीस्वारांनी बॅग हिसकावली

नांदुरा रोडवरील घटना, दुचाकीवर बसताना दोन चोरट्यांनी हिसकावली बॅग ...

६० दिवसांनंतर पालखी शेगावात, मायभूमीत स्वागताला भाविकांचा अलोट जनसागर! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :६० दिवसांनंतर पालखी शेगावात, मायभूमीत स्वागताला भाविकांचा अलोट जनसागर!

श्रींची पालखी पोहोचली शेगावात: पालखीसोबत असलेल्या भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत ...

घाटपुरी नाका पाण्याच्या टाकीजवळील जुगारावर छापा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घाटपुरी नाका पाण्याच्या टाकीजवळील जुगारावर छापा

एक लाख सहा हजाराचा मुद्देमाल जप्त: १० जणांवर कारवाई ...

खामगाव येथे 'गण गण गणांत बोते'चा गजर! श्रींची पालखी खामगावात दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव येथे 'गण गण गणांत बोते'चा गजर! श्रींची पालखी खामगावात दाखल

ठिकठिकाणी मनोभावे स्वागत, श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने २६ मे राेजी सकाळी ७ वाजता श्रींच्या पालखीने ७०० वारकर्यासह पंढरपूर ५४ व्या पायीवारीसाठी प्रस्थान केले. ...

Buldhana: राष्ट्रीय महामार्गावरील २२५ बेकायदा ध्वज हटविले, ध्वज लावण्याच्या स्पर्धेला प्रशासनाचा लगाम - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: राष्ट्रीय महामार्गावरील २२५ बेकायदा ध्वज हटविले, ध्वज लावण्याच्या स्पर्धेला प्रशासनाचा लगाम

Buldhana: शेगाव खामगाव पालखी मार्गासोबतच टेंभुर्णा ते माक्ताकोक्तापर्यंत नवीन महामार्गावर लावण्यात आलेले दोनशे ते अडीचशे रंगीबेरंगी ध्वज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून हटविले. ...

जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास

तपासाअंती दोषारोपपत्र तयार करून प्रकरण न्यायाप्रविष्ट करण्यात आले. ...

नातवाकडून आजोबाला काठीने मारहाण, काकावरही हल्ला, गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातवाकडून आजोबाला काठीने मारहाण, काकावरही हल्ला, गुन्हा दाखल 

याप्रकरणी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून पिंपळगाव राजा पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ...

उभ्या बसवर धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उभ्या बसवर धडकल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू

खामगाव -बुलढाणा रोडवरील वाघळी फाट्यानजिकची घटना ...