लाईव्ह न्यूज :

default-image

अनिल भंडारी

बीडमध्ये ५२ शिक्षकांच्या निलंबनानंतर आणखी २६ दिव्यांग शिक्षक रडारवर, आज सुनावणी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ५२ शिक्षकांच्या निलंबनानंतर आणखी २६ दिव्यांग शिक्षक रडारवर, आज सुनावणी

प्राथमिक शिक्षक संवर्गातील सर्वसाधारण बदल्यांतर्गत शिक्षक, कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे पाल्य, नातेवाइकांनी त्यांच्याकडील दिव्यांग प्रमाणपत्रानुसार स्वारातीमध्ये अपंग मंडळापुढे वैद्यकीय पुर्नतपासणी करून घेतली होती. ...

सोयाबीनचा विमा हप्ता शेतकऱ्याला द्या; ग्राहक आयोगाचे ओरिएंटल इन्शुरन्सला आदेश  - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोयाबीनचा विमा हप्ता शेतकऱ्याला द्या; ग्राहक आयोगाचे ओरिएंटल इन्शुरन्सला आदेश 

सोयाबीनची विमा नुकसान भरपाई मिळावी म्हणून लीलाबाई रांदड यांनी वेळोवेळी विमा कंपनीकडे व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाआधारे मागणी केेली होती. परंतु त्यांना विमा हप्ता देण्यात आला नाही. ...

एकच पेन्शन, जुनी पेन्शनचा नारा देत कर्मचाऱ्यांनी काढली बाइक रॅली - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकच पेन्शन, जुनी पेन्शनचा नारा देत कर्मचाऱ्यांनी काढली बाइक रॅली

जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, अधिकाऱ्यांनी हाती फलक घेत दुचाकीवर स्वार होत रॅली काढली. ...

बीडमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ व निम्म्या मानधनाइतक्या पेन्शनबाबत विनाविलंब निर्णय घ्यावा ...

बीडमध्ये शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर; नारायणा स्कूल बंद करण्याचे आदेश, फौजदारीची तंबी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर; नारायणा स्कूल बंद करण्याचे आदेश, फौजदारीची तंबी

नारायणा ई- टेक्नो स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा कोणत्याही यू- डायस क्रमांकाशिवाय सुरू आहे. ...

कुटेवाडीचा ग्रामसेवक एस. ए. शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुटेवाडीचा ग्रामसेवक एस. ए. शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिले आदेश ...