Dombivali: राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅमदेखील जुलै महिन्यातच भरला आहे. ...
रेल्वे प्रशासनाने अमृत योजनेअंतर्गत टिटवाळा, दिवा स्थानकाच्या नूतनीकरणासाठी समावेश केला आहे. ...
गेल्या काही महिन्यांत नागरिकांना असे बनावट मेसेज मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स ॲप मेसेज किंवा ई-मेल पाठवण्यात येत नाहीत, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
शेट्टी यांच्या निधनाने शहरातील मान्यवरांसह नागरिकांनी दुःख व्यक्त केले. ...
- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश ...
हवामानखात्याने दिलेल्या रेड आणि अरेंज अलर्टने आयटीसह अन्य क्षेत्रातील चाकरमान्यांनी सकाळचा प्रवास टाळणे पसंत केले ...
ऑनलाइन सेवेतर्फे लांबपल्याच्या गाड्यांची तिकीट, मासिक पास, तसेच दैनंदिन तिकीट देखील प्रवासी काढतात. ...
संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली. ...