लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

Dombivali: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमुळे उत्साहात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमुळे उत्साहात

Janmastami in School: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. छोटा शिशु ,मोठा शिशु आणि बालक वर्ग या तीनही विभागातील विद्यार्थ्यांचा यात उत्साही सहभाग होता. या उत्त्सवात पालकही सहभागी झाले. ...

सर्व सरकारी रुग्णालयांमधील मनुष्यबळ वाढवावे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेंची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्व सरकारी रुग्णालयांमधील मनुष्यबळ वाढवावे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेंची मागणी

ठाणे जिल्हा नियोजन भवन  जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. ...

लोक अदालतीतून प्रलंबित १ लाख ६७ हजार प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोक अदालतीतून प्रलंबित १ लाख ६७ हजार प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित होणार आहे. ...

दिवा रेल्वे स्थानकात पश्चिमेला आणखी एका स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा रेल्वे स्थानकात पश्चिमेला आणखी एका स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण!

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, पूर्वेकडे (मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ) दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटर सुरू करण्यात आले होते. ...

डोंबिवलीत अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपी परस्परांचे चुलत भाऊ असून दोन वीजजोडण्याची थकबाकी न भरता नवीन कनेक्शनसाठी त्यांनी मारहाण केली. ...

ठाण्याच्या धर्तीवर डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्प व्हावा; CM शिंदे, श्रीकांत शिंदेंकडे मागणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाण्याच्या धर्तीवर डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्प व्हावा; CM शिंदे, श्रीकांत शिंदेंकडे मागणी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केली मागणी. ...

अनधिकृत इमारतींमधील १० हजार घरांच्या नोंदणीसाठी बिल्डर सक्रिय, केडीएमसीत १२० बिल्डरांची बैठक : इलेक्शन फंडाचे आमिष - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अनधिकृत इमारतींमधील १० हजार घरांच्या नोंदणीसाठी बिल्डर सक्रिय, केडीएमसीत १२० बिल्डरांची बैठक : इलेक्शन फंडाचे आमिष

महापालिकेत काही मोजक्या नगरसेवकांची गोल्डन गँग होती. सगळी आर्थिक गणिते तीच फिरवत होती, आता नगरसेवक नसल्याने  बिल्डरांनी आमदारांच्या सहकार्याने आपल्या मागण्या रेटण्यास सुरुवात केली आहे. ...

स्मार्ट सिटीच्या सीसी कॅमेऱ्यांत ३७२ बेशिस्त डोंबिवलीकर वाहनचालक कैद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्मार्ट सिटीच्या सीसी कॅमेऱ्यांत ३७२ बेशिस्त डोंबिवलीकर वाहनचालक कैद

महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून ही कारवाई सुरू आहे. ...