लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

परवाना नूतनीकरण न केलेल्या मटन व चिकन विक्रेत्यांवर धडक कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :परवाना नूतनीकरण न केलेल्या मटन व चिकन विक्रेत्यांवर धडक कारवाई

या तपासणीमध्ये ८ चिकन व मटन विक्रेत्यांनी परवाना नुतनीकरण न केल्याने त्यांना विनापरवाना व्यवसाय करीत असल्याबाबत नोटीस बजावण्यात  आल्या आहेत. ...

भाजपच्या बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपच्या बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद

सांस्कृतिक शहर, पण क्रीडाक्षेत्रातही डोंबिवलीकर कधीही मागे राहिलेले नाहीत. ...

रस्त्यांची कामे पूर्ण, पण काँक्रिट रस्त्यांना भेगा, तडे; डोंबिवलीतील घटना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्त्यांची कामे पूर्ण, पण काँक्रिट रस्त्यांना भेगा, तडे; डोंबिवलीतील घटना

काँक्रिट रस्ते काही महिन्यातच खराब होण्याची भीती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे. ...

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी १ कोटींच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी १ कोटींच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला

मुंबई विभागातील या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे आपले अनुपालन सुनिश्चित केले  असून आणि महसूल निर्मितीसाठी केलेले अथक प्रयत्न कौतुकास पात्र आहे. ...

दिवा स्थानकातून लोकल सुटणार? खासदार श्रीकांत शिंदेंनी मांडल्या समस्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा स्थानकातून लोकल सुटणार? खासदार श्रीकांत शिंदेंनी मांडल्या समस्या

मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता यावर मुद्यावर चर्चा करताना मध्य रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक काही करता येईल असे आश्वासन दिले. ...

वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीजचोरी शोध मोहिम नियमितपणे सुरू आहे. ...

अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या कन्या सुरक्षा सर्कल'चे लोकार्पण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या कन्या सुरक्षा सर्कल'चे लोकार्पण

याच योजनेअंतर्गत कन्या सुरक्षा सर्कलची निर्मिती करण्यात आली. ...

आचार्य महाश्रमण यांनी जगभर भारतीय संस्कृतीचा प्रचार, प्रसार केला : रवींद्र चव्हाण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आचार्य महाश्रमण यांनी जगभर भारतीय संस्कृतीचा प्रचार, प्रसार केला : रवींद्र चव्हाण

वर्धमान महोत्सवाला उदंड प्रतिसाद  ...