लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

अखेर महापालिकेने केले जाहिर , त्या स्फोटाच्या दुर्घटनेत ११ मयतच ६८ जखमी ५७ जणांना सोडले घरी ५ अतिदक्षता विभागात तर ६ जनरल वॉर्ड मध्ये - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर महापालिकेने केले जाहिर , त्या स्फोटाच्या दुर्घटनेत ११ मयतच ६८ जखमी ५७ जणांना सोडले घरी ५ अतिदक्षता विभागात तर ६ जनरल वॉर्ड मध्ये

मात्र गेल्या आठवड्यात ठाण्याच्या क्राईम ब्रॅंचने जाहीर।केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १३ जणांचे मृतदेह मिळाल्याचे म्हंटले होते. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती याचा काही ताळमेळ लागत नसून यंत्रणांमध्ये ताळमेळ नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.  ...

सैनिकाला व त्याच्या कुटुंबाला सैन्य कधीच वाऱ्यावर सोडत नाही : अनुराधा गोरे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सैनिकाला व त्याच्या कुटुंबाला सैन्य कधीच वाऱ्यावर सोडत नाही : अनुराधा गोरे

भाषाप्रभु राम गणेश गडकरी कट्टा कल्याणच्या वतीने नाटककार गडकरी व स्वा. सावरकर जयंती कार्यक्रम संपन्न ...

उपनिषदांच्या काळापासून भारतीय तत्त्वचिंतकांनी मानवी अस्तित्व शोधण्याचा केलेला प्रयत्न: अरुणा ढेरे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उपनिषदांच्या काळापासून भारतीय तत्त्वचिंतकांनी मानवी अस्तित्व शोधण्याचा केलेला प्रयत्न: अरुणा ढेरे

हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रसिध्द झाले. ...

कल्याण रेल्वे स्थानकात कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम; ३१ श्वानांना दिली लस - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे स्थानकात कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम; ३१ श्वानांना दिली लस

विवारी 26 मे ला कल्याण रेल्वे स्थानक आणि परिसर मधील सुमारे 31 भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. ...

स्फोट दुर्घटनेत सिव्हिल डिफेन्सच्या ४० जणांच्या टीमने केले ३६ तास बचावकार्य - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्फोट दुर्घटनेत सिव्हिल डिफेन्सच्या ४० जणांच्या टीमने केले ३६ तास बचावकार्य

दुर्घटना घडल्यापासून कार्यरत ...

MIDCच्या कंपन्यांची फॅक्टरी इन्स्पेक्टरने वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे- रामदास आठवले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :MIDCच्या कंपन्यांची फॅक्टरी इन्स्पेक्टरने वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे- रामदास आठवले

अंबर कंपनीच्या स्फोटाच्या ठिकाणी त्यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि त्या घटनेत ज्यांचा बळी गेला त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केले. ...

"अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही?" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या 'त्या' निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही?"

"महायुतीचे सरकार स्फोट, अपघाताची वाट बघत होते का?" डोंबिवलीत स्फोटाच्या घटनास्थळाची पाहणी केल्यावर अंबादास दानवेंचा सवाल ...

स्फोटातील नुकसान झालेल्या घरे, गाळयांचे तात्काळ पंचनामे करा; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्फोटातील नुकसान झालेल्या घरे, गाळयांचे तात्काळ पंचनामे करा; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी

मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना ५० लाख रुपये द्या, कुटुंबाची मागणी ...