लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

दिव्यात रेल्वे रूळ ओलांडताना अज्ञाताचा मृत्यू; अद्याप ओळख अस्पष्ट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिव्यात रेल्वे रूळ ओलांडताना अज्ञाताचा मृत्यू; अद्याप ओळख अस्पष्ट

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...

ही सहनशीलता नव्हे भ्याड पणा आहे - विवेक पंडित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ही सहनशीलता नव्हे भ्याड पणा आहे - विवेक पंडित

विविध विषयांवरील जनजागृतीचे फलक वर्षभर विद्यानिकेतन शाळेकडून लावले जातात. ही सहनशीलता नाही तर भ्याडपणा आहे. ...

सहकार क्षेत्रात जनकल्याण सहकारी बँक पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणणार - नरेंद्र पवार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सहकार क्षेत्रात जनकल्याण सहकारी बँक पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणणार - नरेंद्र पवार

जनकल्याण सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील नामांकित बँकांपैकी एक बँक आहे. ...

कंटेनरचा अपघात झाल्याने मुंबई नाशिक महामार्ग चार तास जाम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंटेनरचा अपघात झाल्याने मुंबई नाशिक महामार्ग चार तास जाम

मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात बुधवारी सकाळी कंटेनर चालकाला डुलकी लागल्याने कंटेनर थेट दुसºया मार्गावरून जाणाऱ्या डम्परवर धडकला. ...

डोंबिवली स्थानकातील तिकिट कार्यालयाच्या दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था; एक साखळी निखळल्याने कधीही पडू शकतो - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली स्थानकातील तिकिट कार्यालयाच्या दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था; एक साखळी निखळल्याने कधीही पडू शकतो

येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे असलेल्या तिकीट कार्यालयाचा दिशादर्शक फलकाची धोकादायक अवस्था झाली आहे. ...

सहा दिवस उलटूनही जोंधळे यांचा मृतदेह सापडला नसल्याने पत्नी हवाल दिल, महापालिकेच्या अग्निशमन दलाला केले पाचारण  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सहा दिवस उलटूनही जोंधळे यांचा मृतदेह सापडला नसल्याने पत्नी हवाल दिल, महापालिकेच्या अग्निशमन दलाला केले पाचारण 

कुटुंबियांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा शोधकाम सुरू  ...

रिक्षा वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विलंब शुल्क ५० रुपये प्रतिदिन आकारणी निर्णय मागे घ्या! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिक्षा वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विलंब शुल्क ५० रुपये प्रतिदिन आकारणी निर्णय मागे घ्या!

डोंबिवली रिक्षा संघटना कृती समितीची परिवहन आयुक्तांकडे मागणी  ...

कल्याण लोकसभा मतदार संघातील नावे डिलीट झाल्यासंदर्भात उच्च न्यायालयात तक्रार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघातील नावे डिलीट झाल्यासंदर्भात उच्च न्यायालयात तक्रार

याचिका फाईल करण्यासाठी काही गोष्टींची माहिती अधिकारामार्फत मागविण्यात आलेली आहे, ...