लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

ड्युटीवर जाणाऱ्या मुंबई पोलीसाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ड्युटीवर जाणाऱ्या मुंबई पोलीसाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन किलगे यास शास्त्रीनगर इस्पितळात नेले, पण त्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ...

गाईच्या शेणापासून बनविलेल्या लाकडांनी साजरी केली 'पर्यावरणपूरक-प्रदूषण मुक्त' होळी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गाईच्या शेणापासून बनविलेल्या लाकडांनी साजरी केली 'पर्यावरणपूरक-प्रदूषण मुक्त' होळी

शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी, सभासद कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार ...

बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

Shrikant Shinde vs Anand Paranjpe: शिवसेनेच्या बंडखोरांना वेळीच आवर घालण्याचे इशारा, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू ...

जागतिक जल दिन निमित्त विद्यार्थ्यांनी काढली जलदिंडी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागतिक जल दिन निमित्त विद्यार्थ्यांनी काढली जलदिंडी

टिळकनगर विद्यामंदिरच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे  विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच वरील सर्व संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. ...

कल्याणच्या सुभेदारीसाठी महायुतीत तीव्र मतभेदांचा पेच; महायुतीने मेळावा घेणे टाळले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या सुभेदारीसाठी महायुतीत तीव्र मतभेदांचा पेच; महायुतीने मेळावा घेणे टाळले

गोळीबाराच्या घटनेनंतर मनोमीलन नाही ...

कल्याण परिमंडलात १७८ कोटींच्या वीजबिल थकबाकी वसुलीचे आव्हान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण परिमंडलात १७८ कोटींच्या वीजबिल थकबाकी वसुलीचे आव्हान

चालू बिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन. ...

पंतप्रधान मोदींसह महायुतीचे डॉ.श्रीकांत शिंदे यांना विजयाची हॅटट्रिक मारू द्या - रवींद्र चव्हाण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पंतप्रधान मोदींसह महायुतीचे डॉ.श्रीकांत शिंदे यांना विजयाची हॅटट्रिक मारू द्या - रवींद्र चव्हाण

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत. ...

कल्याण लोकसभेत ५३ हजार २८२ मतदार वाढले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभेत ५३ हजार २८२ मतदार वाढले

लोकसभेत अंबरनाथ, उल्हसनगर, कल्याण पूर्व, कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. ...