लाईव्ह न्यूज :

author-image

अनंत खं.जाधव

पर्यटकांना दिलासा! आंबोली धबधब्यावरील तिकिट आकारणी लांबणीवर  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्यटकांना दिलासा! आंबोली धबधब्यावरील तिकिट आकारणी लांबणीवर 

प्रशासनाच्या निर्णयाला राजकीय नेत्यांचा विरोध  ...

विद्युत वाहिनी अंगावर पडून शाळकरी मुलाचा मृत्यू; ओटवणे येथील घटनेने हळहळ - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विद्युत वाहिनी अंगावर पडून शाळकरी मुलाचा मृत्यू; ओटवणे येथील घटनेने हळहळ

विनय याला रूग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला पण तो तत्पूर्वीच मृत पावला होता. ...

भाषा मंत्री असल्याने सावंतवाडीत येऊन गजाली सांगून जातात, रूपेश राऊळांचे टीकास्त्र  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाषा मंत्री असल्याने सावंतवाडीत येऊन गजाली सांगून जातात, रूपेश राऊळांचे टीकास्त्र 

शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षकच नाहीत  ...

सावंतवाडीचे मुख्याधिकारी शिंदे गटाचे शाखाप्रमुख, बबन साळगावकरांची घणाघाती टीका - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीचे मुख्याधिकारी शिंदे गटाचे शाखाप्रमुख, बबन साळगावकरांची घणाघाती टीका

सावंतवाडी : येथील पालिकेच्या मुख्याधिकारी सागर सांळुखे यांनी शिंदे गटाचे शाखाप्रमुख असल्या सारखे काम करू नये. त्यांनी सर्वसामान्य लोकांची ... ...

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसप्रश्नी शरद पवारांचा पुढाकार, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी रेल्वे टर्मिनसप्रश्नी शरद पवारांचा पुढाकार, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार

सावंतवाडी - मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले. त्याचे काम काही अंशी झाले. परंतु त्यानंतर या कामाला पुढे गती मिळालेली नाही. ...

शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षकांची वाणवा, शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडीत आंदोलन - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिक्षकांची वाणवा, शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडीत आंदोलन

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून स्थानिक बेरोजगार डी. एड धारकांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करून घ्या, मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळा ...

सावंतवाडी पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली, कारण अस्पष्ट  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली, कारण अस्पष्ट 

पुन्हा एकदा संगीत खुर्ची ...

अलर्ट रहा!, आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदारांचे लेखी आदेश  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अलर्ट रहा!, आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदारांचे लेखी आदेश 

हजारो पर्यटक आंबोली घाटात धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी वर्षा पर्यटनाला येतात ...