आनंद मोहरीर हे Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह- ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. त्यांनी जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केले असून, मागील 7 वर्षांपासून डिजिटल मीडियात काम करत आहेत. ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक, राजकीय बातम्यांचे लेखन करतात. याशिवाय त्यांना बिझनेस, क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांचीही आवड आहे. यापूर्वी त्यांनी ईटीव्ही भारत आणि दिव्य मराठी या संस्थांमध्ये काम केले आहे.Read more