केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॉटला ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. ...
विद्यापीठात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरु झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन करण्यात आले. ...
भूगोल सप्ताहनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात मराठी विज्ञान परिषद, सायन्स असोसिएशन व भूगोल विभाग यांच्या वतीने पोस्टर प्रदर्शन, सूर्यमापी व सावलीचे घड्याळ यांचे प्रदर्शन सोमवारी (दि.२२), भरविण्यात आले होते. ...
शिरसोली येथील बाह्मणे शिवारातील सुकलाल आंबटकर यांच्या शेतातील विहिरीला कठडे नसून, अंधार असल्याने पाच महिने वयाच्या बिबट्याचा या विहिरीत पडून मृत्यू झाला. ...